एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. १९९१ सालापर्यंत एस्टोनिया हे सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. तालिन ही एस्टोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इतिहास नावाची व्युत्पत्ती प्रागैतिहासिक कालखंड भूगोल चतु:सीमा राजकीय विभाग मोठी शहरे समाजव्यवस्था वस्तीविभागणी धर्म शिक्षण संस्कृती राजकारण अर्थतंत्र खेळ ऑलिंपिक खेळात एस्टोनिया |
About us|Jobs|Help|Disclaimer|Advertising services|Contact us|Sign in|Website map|Search|
GMT+8, 2015-9-11 20:12 , Processed in 0.154688 second(s), 16 queries .